Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. Read More
Shraddha Walker Murder Case: आफताबने श्रद्धाला तब्बल १४ वेळा गंभीर मारहाण केली होती. ती चूक केली नसती, तर आज श्रद्धा जिवंत असती, असा दावा करण्यात येत आहे. ...
आफताबचे आईवडील गेली १८ वर्षं वसईत राहत होते, मात्र अचानक दिवाळीच्या दरम्यान त्यांनी घर रिकामे केले. घर रिकामे करताना त्यांनी आपल्या लहान मुलाला मुंबईला नोकरी लागल्याचे, तसेच गर्दीतून त्याला प्रवास करावा लागत असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते. ...
अभिनेते संजय मिश्रा आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांचा आगामी सिनेमा 'वध' चे ट्रेलर बघून अंगावर काटा येतो. इतकेच नाही तर ट्रेलरमधील सीन्स बघुन सध्याच्या चर्चेत असणाऱ्या श्रद्धा हत्याकांडाची आठवण येईल. ...