Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. Read More
मुंबईची श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. मुंबई पोलिसांत श्रद्धाने दोन वर्षापूर्वी आफताब विरोधात तक्रार दिल्याचे समोर आले आहे. ...
Shraddha Walker Murder Case : श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबने पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा वापर करण्यात आला होता असं सांगितलं आहे. ...
मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताबची काल २३ नोव्हेंबर रोजी पॉलीग्राफी चाचणी होणार होती, पण प्रकृती खालावल्याने होऊ शकली नाही. ...
Amit Shah On Shraddha Murder Case: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी श्रद्धा हत्याकांडावर अगदी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अद्याप १३ जणांचे जबाब नोंदवले. श्रद्धाला २०२० मध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भातही तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. ...