लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
ती माझी नाही, तर कुणाचीच नाही! या विचाराने आफताबने श्रद्धाला संपविले - Marathi News | It's not mine, it's not anyone's! Aftab ended Shraddha with this thought | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ती माझी नाही, तर कुणाचीच नाही! या विचाराने आफताबने श्रद्धाला संपविले

चाचणीतून समोर येणारे निष्कर्ष पोलिस तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत. ...

श्रद्धाच्या हत्येविरोधात आयोजित हिंदू एकता मंचच्या कार्यक्रमात हंगामा, महिलेनं एकाला चपलेनं मारलं! - Marathi News | ruckus at hindu ekta manch mahapanchayat for shraddha walkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रद्धाच्या हत्येविरोधात आयोजित हिंदू एकता मंचच्या कार्यक्रमात हंगामा, महिलेनं एकाला चपलेनं मारलं!

श्रद्धाच्या हत्येविरोधात हिंदू एकता मंचानं मंगळवारी महापंचायतचं आयोजन केलं होतं. पण या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच हाणामारीचा प्रसंग घडला. ...

Shraddha Murder Case : श्रद्धाला ब्रेकअप करायचे...; आफताब पूनावालाचा मोठा खुलासा - Marathi News | shraddha murder case she wants break up aftab poonawala murdered | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shraddha Murder Case : श्रद्धाला ब्रेकअप करायचे...; आफताब पूनावालाचा मोठा खुलासा

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पूनावाला विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला आहे, आफताबची कसून चौकशी करण्यात येत आहे. ...

Shraddha Walker Murder Case : "आम्हाला आफताबचे 70 तुकडे करायचे आहेत कारण त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले" - Marathi News | van of aftab main accused in shraddha murder case was attacked outside the fsl office in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आम्हाला आफताबचे 70 तुकडे करायचे आहेत कारण त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले"

Shraddha Walker Murder Case : पोलिसांनी जप्त केलेल्या कारमध्ये हातोडा, तलवार सापडल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ...

श्रद्धा हत्याकांड; हत्यार १७ दिवसांनी सापडले; दुसऱ्या मैत्रिणीला दिलेली अंगठीही जप्त - Marathi News | Shraddha Massacre; The weapon was found 17 days later | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा हत्याकांड; हत्यार १७ दिवसांनी सापडले; दुसऱ्या मैत्रिणीला दिलेली अंगठीही जप्त

दुसऱ्या मैत्रिणीला दिलेली अंगठीही जप्त ...

Shraddha Murder Case: आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर तलवारीने हल्ला, हल्लेखोर म्हणाले- 'त्याला बाहेर काढा...' - Marathi News | Shraddha Murder Case: Police van carrying Shradhha murder accused Aftab Poonawalla attacked by at least 2 men carrying swords | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर तलवारीने हल्ला, हल्लेखोर म्हणाले- 'त्याला बाहेर काढा...'

Delhi Murder Case: श्रद्धा मर्डर केसमधील आरोपी आफताब पूनावालाला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनवर तलवारीने हल्ला. ...

धक्कादायक! आफताबच्या कुटुंबाचाही श्रद्धाच्या हत्येत सहभाग - Marathi News | Aftab's family is also involved in Shraddha's murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! आफताबच्या कुटुंबाचाही श्रद्धाच्या हत्येत सहभाग

विकास वालेकरांचा आरोप, आफताबच्या वडिलांची चौकशी ...

खळबळजनक! आई-मुलानेच केली बापाची हत्या; मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवायचे, मग... - Marathi News | In Delhi, Mother and son killed the father; kept his body parts in the fridge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! आई-मुलानेच केली बापाची हत्या; मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवायचे, मग...

दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं या महिलेसह २ आरोपींना अटक केली. ...