Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. Read More
दरम्यान, श्रद्धाच्या दातांचा एक्स-रे या प्रकरणात महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिस आणि माणिकपूर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी श्रद्धा हिच्यावर उपचार केलेल्या डॉ. ईशान मोटा यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. श्रद्धा हिने डॉ. म ...
आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत. ...
प्रत्येक फुटेज काळजीपूर्वक पाहून त्याच्या बारकाईने नोंदी करण्याचे, ते फुटेज अस्सल असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान आमच्यापुढे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ...
आफताबच्या घरातून पाच चाकू, एक इलेक्ट्रिक करवत जप्त करण्यात आली आहे. हे सर्व चाकू सहा इंची आहेत. शेफ म्हणून ते त्याच्या कामाचे होते की, त्याने क्षद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी ते वापरले, याचा तपास पोलिस करत आहेत. ...
या दोघांचा एक मित्र बंगळुरूत राहतो. त्याची चौकशी दिल्ली पोलिस तेथे जाण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिस या मित्राला चौकशीसाठी दिल्लीलाही बोलवू शकतात, असेही बोलले जात आहे. ...
Shraddha Murder Case: वसईतील श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येमुळे एकीकडे संताप व्यक्त होत असतानाच दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. श्रद्धा हिने आफताबबरोबर प्रेमप्रकरणामुळे कुटुंबाशी संबंध तोडले होते, मात्र ती आपल्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्का ...