लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, मराठी बातम्या

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
आफताबची नार्कोतील उत्तरे ‘पॉलिग्राफ’सारखीच - Marathi News | Aftab's answers in Narco are similar to 'Polygraph' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताबची नार्कोतील उत्तरे ‘पॉलिग्राफ’सारखीच

तपासाला नवे वळण लागण्याची शक्यता कमी ...

श्रद्धाचे ३५ तुकडे झाले, तुझे ७० करेन; 'लिव्ह इन'मधील युवकाची तरुणीला धमकी - Marathi News | In Dhule, Shraddha broke into 35 pieces, I will make you 70; Youth threatens girl in 'Live In' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाचे ३५ तुकडे झाले, तुझे ७० करेन; 'लिव्ह इन'मधील युवकाची तरुणीला धमकी

या तरुणाचे नाव हर्षल माळी नसून अर्शद सलीम मलिक असल्याचे तिला समजले. ...

Shraddha Murder Case: तुरूंगातही जाळं पसरवून खेळ खेळत आहे आफताब, अधिकारीही बघून झाले हैराण - Marathi News | Shraddha Murder Case : Aftab use to play chess alone for hours in jail officers are shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shraddha Murder Case: तुरूंगातही जाळं पसरवून खेळ खेळत आहे आफताब, अधिकारीही बघून झाले हैराण

Shraddha Murder Case Update: आफताब बुद्धीबळाचा हुशार खेळाडू आहे. अशा खेळाडू जो स्वत:ची चाल स्वत: विरोधात चालतो. म्हणजे तो दोन्ही बाजूने खेळतो.  ...

Shraddha Walker Murder Case: श्रद्धाचा मोबाईल अन् कपडे कुठे फेकले?; आफताबने सांगितलं अखेर ठिकाण, नार्को टेस्ट पूर्ण - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Aaftab has given answers today in the narco test as to where Shraddha's mobile phone and clothes were thrown. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाचा मोबाईल अन् कपडे कुठे फेकले?; आफताबने सांगितलं अखेर ठिकाण, नार्को टेस्ट पूर्ण

Shraddha Walker Murder Case: दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या (न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा) तज्ज्ञ पथकाकडून आफताबची आज नार्को टेस्ट करण्यात आली. ...

Shraddha Walker Murder Case : "श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताब 12 महिलांच्या संपर्कात होता, काहीजणी आलेल्या फ्लॅटवर" - Marathi News | shradha murder case aftabh was normal and happy gifted her perfume reveals the girl whom he dated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताब 12 महिलांच्या संपर्कात होता, काहीजणी आलेल्या फ्लॅटवर"

Shraddha Walker Murder Case : आफताबने ज्या महिलेला श्रद्धाची अंगठी दिली होती, त्या महिलेचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे ...

पोलिसांनी नोंदविली नव्हती श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार, तीन महिन्यांपूर्वीची घटना - Marathi News | The police had not registered Shraddha's missing complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी नोंदविली नव्हती श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार, तीन महिन्यांपूर्वीची घटना

माणिकपूर पोलिस संशयाच्या भोवऱ्यात; तीन महिन्यांपूर्वीची घटना ...

दोनदा फ्लॅटवर गेले, मला फ्रीजमध्ये श्रद्धाचा मृतदेह दिसला नाही; आफताब पूनावालाच्या दुसऱ्या मैत्रिणीचा खुलासा - Marathi News | shraddha walker murder case had no idea about shraddha walker body parts kept in house says aaftab poonawalas new girlfriend to police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोनदा फ्लॅटवर गेले, मला फ्रीजमध्ये श्रद्धाचा मृतदेह दिसला नाही; आफताब पूनावालाच्या दुसऱ्या मैत्रिणीचा खुलासा

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आफताब पूनावालाच्या २० पेक्षा जास्त मैत्रिणी असल्याचे समोर आले आहे. ...

Shraddha Walker Murder Case: आफताबचा पॉलिग्राफला चकमा; नार्कोही फेल झाल्यास तिसरी टेस्ट, पोलिसही लागले तयारीला! - Marathi News | Shraddha Walker Murder Case: If Aaftab does not give correct answers in the narco test, he will be subjected to brain mapping test. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबचा पॉलिग्राफला चकमा; नार्कोही फेल झाल्यास तिसरी टेस्ट, पोलिसही लागले तयारीला!

Shraddha Walker Murder Case: पोलिसांना आफताबच्या पॉलिग्राफिक टेस्टमध्ये सध्या तरी काही यश मिळालेले नाही. ...