लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, मराठी बातम्या

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
Shraddha Walker Murder Case: आफताब, त्याचे कुटुंबीय अन् पोलीस; श्रद्धाचे वडील फडणवीसांना भेटले, माध्यमांसमोर सर्व बोलले! - Marathi News | Shraddha Walker's father Vikas Walker met Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis today. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताब, त्याचे कुटुंबीय अन् पोलीस; श्रद्धाचे वडील फडणवीसांना भेटले, माध्यमांसमोर सर्व बोलले!

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज महाराष्ट्राचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

मुलांच्या १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर बॅन आणावा; श्रद्धाला गमविल्यानंतर वडिलांची कळकळीची विनंती - Marathi News | Children older than 18 yrs of age should be somewhat controlled said that Vikas Walker, father of Shraddha Walker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलांच्या १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर बॅन आणावा; श्रद्धाच्या वडिलांची कळकळीची विनंती

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज महाराष्ट्राचे उपमु्ख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. ...

दम असेल तर श्रद्धाचे शिर आणि हत्यार शोधून दाखवा…आफताबचे पोलिसांना खुले आव्हान - Marathi News | Shraddha Walker Murder Case: If you have the guts, find Shraddha's head and weapon...Aftab's open challenge to the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दम असेल तर श्रद्धाचे शिर आणि हत्यार शोधून दाखवा…आफताबचे पोलिसांना खुले आव्हान

पोलिसांना अद्याप श्रद्धाचे शिर आणि शरीर सापडले नाही. ...

Shraddha Murder Case: ‘त्या’ दोघांची मैत्री आफताबला खुपायची; श्रद्धाशी भांडला, कट रचला; पोलिसांना साक्षीदार सापडला! - Marathi News | aftab did not like friendship of shraddha and badri the plan took shape and now police found important witness shraddha murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ दोघांची मैत्री आफताबला खुपायची; श्रद्धाशी भांडला, कट रचला; पोलिसांना साक्षीदार सापडला!

Shraddha Murder Case: हत्येनंतर ४ महिन्यांनी एका मित्राच्या घरी गेला असता, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

Shraddha Murder Case: आफताबने हातोड्याने श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे केले का? दिल्ली पोलिसांचा नव्या अँगलने तपास  - Marathi News | delhi police investigation on new angle that aftab could cut shraddha walker head into many pieces with a hammer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताबने हातोड्याने श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे केले का? दिल्ली पोलिसांचा नव्या अँगलने तपास

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना महत्त्वाची कागदपत्रे सापडली असून, विविध अँगलने पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. ...

Shraddha Murder Case: २३ दिवस झाले... पण ठोस काहीच नाही मिळाले; श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी पोलिसांचे हात रिकामे! - Marathi News | shraddha walker murder case mystery aftab hundreds questions but till delhi police investigation remain incomplete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३ दिवस झाले... पण ठोस काहीच नाही मिळाले; श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी पोलिसांचे हात रिकामे!

Shraddha Murder Case: अटक केल्यापासून आफताबची कसून चौकशी करण्यात येत असली, तरी अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस काही लागले नसल्याचे सांगितले जात आहे. ...

Shraddha Murder Case: “कांदबरी अन् साहित्याची पुस्तके वाचायची आहेत”; आफताबची तिहार तुरुंग प्रशासनाकडे मागणी - Marathi News | shraddha walker murder case accused aftab has asked the tihar administration to provide novels and literature books to read | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कांदबरी अन् साहित्याची पुस्तके वाचायची आहेत”; आफताबची तिहार तुरुंग प्रशासनाकडे मागणी

Shraddha Walker Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्येसंदर्भात दररोज नवनवे खुलासे होत असून, धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे केले 'ते' हत्यार पोलिसांना सापडलं; चौकशीत आफताबचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Shraddha Walker Murder Case police found weapon that cut shraddha into pieces aftab made new revelations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाचे 35 तुकडे केले 'ते' हत्यार पोलिसांना सापडलं; चौकशीत आफताबचा धक्कादायक खुलासा

Shraddha Walker Murder Case : नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येबाबतची अनेक रहस्य उघड केल्याची माहिती मिळत आहे. ...