लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, मराठी बातम्या

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
"ऐकलं नाहीस तर श्रद्धासारखे तुकडे करीन", पत्नीचा कॉन्स्टेबलवर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप - Marathi News | In Madhya Pradesh's Shivpuri, a wife has accused her of having an unnatural relationship with a constable husband  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऐकलं नाहीस तर श्रद्धासारखे तुकडे करीन", पत्नीचा पतीवर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप

Shivpuri constable Rape Case: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे पत्नीने कॉन्स्टेबल पतीवर गंभीर आरोप केले आहेत.  ...

करवत वापरून आफताबने  केले मृतदेहाचे ३५ तुकडे; जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचे - Marathi News | shraddha murder case aftab cut the dead body into 35 pieces using a saw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करवत वापरून आफताबने  केले मृतदेहाचे ३५ तुकडे; जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचे

मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.  ...

आफताबला तुरुंगात वाचण्यासाठी हवी कायद्याची पुस्तके; न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ - Marathi News | Aaftab wants law books to read in jail; Extension of judicial custody by 14 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताबला तुरुंगात वाचण्यासाठी हवी कायद्याची पुस्तके; न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

आफताबला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर न्यायालयात हजर करण्यात आले. ...

कडाक्याच्या थंडीत कुडकुडतोय आफताब; कपडे खरेदीसाठी पोलिसांकडे मागतोय कार्ड अन् पैसे - Marathi News | killer aftab condition bad he is suffering from cold asking for credit card from police to buy clothes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कडाक्याच्या थंडीत कुडकुडतोय आफताब; कपडे खरेदीसाठी पोलिसांकडे मागतोय कार्ड अन् पैसे

आफताब अमीन पूनावाला सध्या तुरुंगात आहे. आफताबच्या वकिलाने शुक्रवारी त्याचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. ...

श्रद्धा वालकरची हाडे, केस यांचे डीएनए नमुने जुळले - Marathi News | DNA samples of Shraddha Walker's bones, hair matched | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा वालकरची हाडे, केस यांचे डीएनए नमुने जुळले

गेल्या १८ मे रोजी आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या केली होती. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहात होते. ...

क्राईम पट्रोलचा 'श्रद्धा वालकर' एपिसोड डिलीट; 'सोनी'ने माफी मागत दिलं स्पष्टीकरण; युझर्स आणखी भडकले - Marathi News | sony-tv-deletes-episode-of-crime-petrol-showing-shraddha-walkar-murder-case-apologizes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्राईम पट्रोलचा 'श्रद्धा वालकर' एपिसोड डिलीट; सोनीने माफी मागत दिलं स्पष्टीकरण

सोनी टीव्हीने  'क्राईम पेट्रोल'च्या (Crime Petrol) एका एपिसोडमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच गोष्ट दाखवली आणि सोनी टीव्हीवर लोक संतापले. ...

Shraddha Murder Case: क्राइम पेट्रोलमध्ये श्रद्धा मर्डर केस; लोक भडकले, हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप - Marathi News | Shraddha Murder Case: Shraddha Murder Case in Crime Patrol; People were outraged, accused of insulting Hinduism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्राइम पेट्रोलमध्ये श्रद्धा मर्डर केस; लोक भडकले, हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप

Shraddha Murder Case: क्राइम पेट्रोल शो मध्ये आरोपी तरुणाला हिंदू तर तरुणीला ख्रिश्चन दाखवण्यात आले आहे. ...

आफताब पूनावालाच्या आवाजाची प्रयोगशाळेत चाचणी; ‘थ्रीडी’ प्रतिमा घेणार - Marathi News | aftab poonawalla voice tested in the lab 3D image will be taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताब पूनावालाच्या आवाजाची प्रयोगशाळेत चाचणी; ‘थ्रीडी’ प्रतिमा घेणार

कथित व्हिडीओतील तो मी नव्हेच, असा पवित्रा त्याने घेऊ नये म्हणून ही चाचणी करण्यात येईल. ...