"धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
Shraddha Walker Murder Case, मराठी बातम्या FOLLOW Shraddha walker murder case, Latest Marathi News Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. Read More
श्रद्धा आणि आफताब यांना एकत्र जिवंत पाहणारा साक्षीदार पोलिसांना शोधावा लागेल. ...
विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी श्रद्धा हत्याकांड आणि निधी गुप्ता प्रकरणासंदर्भात विधान केले आहे. ...
श्रद्धा आणि आफताब हे मुंबईतील वसईच्या रीगल अपार्टमेंटमध्ये घर भाड्याने घेताना आपण पती-पत्नी असल्याचे सांगितले हाेते. ...
श्रद्धाचा मित्र गॉडविनची पोलिसांनी चौकशी केली. यात गॉडविनने सांगितले की, आफताबने नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाला मारहाण केली होती. ...
आफताफने गांजाचे सेवन करून श्रद्धाची हत्या केली आणि त्यानंतर दहा तास तिचे ३५ तुकडे केले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना त्याने दिली आहे. ...
Shraddha Walker Murder Case: २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. ...
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा हत्याकांडामुळे देशभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता गुजरात निवडणूक प्रचारातही उमटताना दिसत आहेत. ...
Shraddha Murder Case And Kaushal Kishore : कोणीही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाऊ नये, ज्या मुली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जात आहेत, त्यांनी कोर्टातून कागदपत्रे मिळवावीत असं विधान केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी केलं आहे. ...