Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. Read More
श्रद्धाच्या आईला आपल्या मुलीचे लग्न व्हावे असे वाटत होते. मात्र श्रद्धाने परधर्मातील मुलाबरोबर केलेले प्रेम आई-वडिलांना आवडले नव्हते. त्यामुळे सुरुवातीला तिच्या आई-वडिलांनी तिच्या या प्रेमाला विरोध केला होता. ...
श्रद्धाची मैत्रीण पूनम बिडलान हिने सांगितले की, श्रद्धाच्या आयुष्यातील काही गोष्टी तिने तिला सांगितल्या होत्या. श्रद्धा आणि आफताब हे एव्हरशाइन भागात भाड्याने राहात होते. ...
रविवारी पहाटे दिल्ली पोलिसांचे पथक आरोपी प्रियकर आफताब याला छतरपूर पहारी भागात त्याच्या घरी घेऊन गेले होते. पथक निघेपर्यंत निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात करण्यात आले होते. ...
श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. अत्यंत थंड डोक्याने केलेली हत्या आणि तेवढ्याच क्रूरतेने केलेले मृतदेहाचे 35 तुकडे, हे सर्व अक्षरश: काळजाचा थरकाप उडवणारे आहे. आता या सगळ्यांची जुळवाजुळव करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे का ...