लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, मराठी बातम्या

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
कधी विसराळूपणाचं नाटक तर कधी स्वत:चेच जबाब बदलणं... आफताबने चौकशीत पोलिसांना टाकलं गोंधळात - Marathi News | Shraddha Walker Murder Case Accused Aftab Poonawala trying to divert Police investigation with drama flip on statements | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबचं कधी विसराळूपणाचं नाटक तर कधी स्वत:चेच जबाब बदलणं...

Shraddha Case, Aftab Enquiry: सध्या देशात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर बरीच चर्चा होत आहे. याच प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याची दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. ...

Shraddha Murder Case: आफताबची नऊ तास पॉलिग्राफ चाचणी, पोलिसांनी फ्लॅटमधून जप्त केला चाकू - Marathi News | Aftab's nine-hour polygraph test, police recover knife from flat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताबची नऊ तास पॉलिग्राफ चाचणी, पोलिसांनी फ्लॅटमधून जप्त केला चाकू

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या पॉलिग्राफ चाचणीचे दुसरे सत्र रोहिणी येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (एफएसएल) गुरुवारी दुपारी झाले. ...

श्रद्धा हत्याकांड: आफताबला ताप भरला; आजही पॉलिग्राफ चाचणी अपूर्णच - Marathi News | Shraddha murder case: Aftab poonavala gets fever; Even today the polygraph test is incomplete | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा हत्याकांड: आफताबला ताप भरला; आजही पॉलिग्राफ चाचणी अपूर्णच

मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. ...

श्रद्धाचा मोबाईल शोधण्यासाठी भाईंदर खाडीत शोध मोहीम - Marathi News | Search mission in Bhayander Bay to find Shraddha's mobile phone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रद्धाचा मोबाईल शोधण्यासाठी भाईंदर खाडीत शोध मोहीम

मीरारोड - दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकर चा मोबाईल शोधण्यासाठी  गुरुवारी भाईंदर खाडीत सुमारे ५ तास शोधमोहीम राबवली.  ...

श्रद्धा वालकरची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही? माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | Police did not take Shraddha Walker's complaint seriously? Former Home Minister Dilip walse-Patil reacted to this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रद्धा वालकरची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही? माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबईची श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत.  मुंबई पोलिसांत श्रद्धाने दोन वर्षापूर्वी आफताब विरोधात तक्रार दिल्याचे समोर आले आहे. ...

Shraddha Walker Murder Case : खळबळजनक! "श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा केला वापर"; आफताबचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Shradhha murder accused Aftab has told police that multiple weapons were used to dismember Shraddha's body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! "श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा केला वापर"; आफताबचा धक्कादायक खुलासा

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबने पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा वापर करण्यात आला होता असं सांगितलं आहे. ...

आफताबने पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय - Marathi News |  It is suspected that Aftab threw the mobile phone in Bhayandar Bay to destroy the evidence | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आफताबने पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय

आफताबने पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.  ...

Shraddha Walker Murder Case : आफताबने श्रद्धाला सिगारेटचे चटके दिले...; मित्राचा मोठा खुलासा - Marathi News | Shraddha Walker Murder Case big revelation from Shraddha's friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shraddha Walker Murder Case : आफताबने श्रद्धाला सिगारेटचे चटके दिले...; मित्राचा मोठा खुलासा

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताबची काल २३ नोव्हेंबर रोजी पॉलीग्राफी चाचणी होणार होती, पण प्रकृती खालावल्याने होऊ शकली नाही. ...