शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : ना प्रियांका, ना कंगना... 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' मध्ये एन्ट्री? जाणून घ्या

फिल्मी : हॉलिवूडच्या ऑफर्स नाकारल्या कारण..., श्रद्धा कपूरचा खुलासा; 'स्त्री २' च्या यशावर म्हणाली...

फिल्मी : Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरची बॉयफ्रेंडसोबत वडापाव डेट, शेअर केला फोटो; ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम

फिल्मी : श्रद्धा कपूर करणार वरुण धवनच्या 'भेडिया २'मध्ये केमिओ? अभिनेत्रीनं सोडलं मौन

फिल्मी : टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या 'बागी ४'मध्ये झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

फिल्मी : 'स्त्री ३' कधी येणार? राजकुमार रावने दिलं अपडेट; चाहत्यांची होऊ शकते निराशा

फिल्मी : कोट्यवधी कमावूनही श्रद्धा कपूर राहणार भाड्याच्या घरात, लाखात आहे महिन्याचा RENT

फिल्मी : 'स्त्री २'च्या यशात तमन्ना भाटियाच्या आयटम साँगचाही आहे वाटा? यावर अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, दोघं पुन्हा...

फिल्मी : बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, ऐनवेळी रिप्लेस केलं...