शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : अक्षय कुमार नाही तर हा असणार 'स्त्री ३' मध्ये खलनायक? 'जना'चा मोठा खुलासा

फिल्मी : 'स्त्री २'ला टक्कर द्यायला 'तुंबाड' पुन्हा होतोय रिलीज! या तारखेपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात

फिल्मी : 'स्त्री 2' च्या यशाचं श्रेय कोणाला? अपारशक्तीनंतर अभिषेक बॅनर्जीनेही मांडलं स्पष्ट मत

फिल्मी : श्रद्धा कपूरचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली...

फिल्मी : Rajkumar Raoनं का हटवलं सरनेममधून 'यादव', म्हणाला - असा कोणता नियम नाही...

फिल्मी : राजकुमार राव नाही 'या' अभिनेत्याला होती 'स्त्री' ची ऑफर, नकार दिल्याने आता होतोय पश्चात्ताप

फिल्मी : स्त्री 2 चं यश, पण सगळं श्रेय घेऊन गेली श्रद्धा कपूर?; अपारशक्ती खुरानाने दिली प्रतिक्रिया

फिल्मी : मराठमोळ्या श्रद्धा कपूरने पुन्हा रचला रेकॉर्ड, PM मोदींनंतर आता प्रियंका चोप्रालाही टाकलं मागे!

फिल्मी : Stree 2 Box Office : श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, १० दिवसांतच पार केला ५०० कोटींचा टप्पा

सोशल वायरल : PHOTOS : प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले 'टॉप' भारतीय; श्रद्धाचा झंझावात, कोहलीचा 'विराट' दबदबा