शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : 'स्त्री २'नंतर श्रद्धा कपूरचा वधारला भाव! एकता कपूरच्या सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता

फिल्मी : बॉलिवूड सुंदरींनी दहावीत किती गुण मिळवले माहितेय? अनुष्का शर्माला पडले होते 'इतके' टक्के!

सखी : इंस्टाग्रामच्या सीईओंना भलतीच आवडली श्रद्धा कपूरने खाऊ घातलेली पुरणपोळी, पहिला घास घेताच म्हणाले.....

फिल्मी : Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत

सखी : श्रध्दा कपूरला आवडणारी काकडीची भाकरी खायची आहे? ही घ्या खमंग रेसिपी

फिल्मी : ...तर 'आशिकी-२' मध्ये आदित्य रॉय कपूरच्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता; का नाकारली ऑफर?

मुंबई : कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णीचाही होणार सन्मान

फिल्मी : 'स्त्री २'च्या दिग्दर्शकाने कान पकडून मागितली श्रद्धा कपूरची माफी, 'त्या' वक्तव्यामुळे झालेला ट्रोल

फिल्मी : ती चुडैल... श्रद्धा कपूरबद्दल काय म्हणाले दिग्दर्शक? करावा लागला चाहत्यांच्या रोषाचा सामना

फिल्मी : आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकत्र, 'गुडन्यूज' ऐकून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना