शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review: फायर है बॉस..., रणबीर श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' पाहून पब्लिक खूश्श

फिल्मी : Tu Jhoothi Main Makkaar : रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ला जबरदस्त प्रतिसाद, रिलीजआधीच इतके कोटी पक्के

फिल्मी : Ranbir Kapoor : रणबीर कपूरला पाहताच चाहतीचा सुटला ताबा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

फिल्मी : लेकीच्या लव्हस्टोरीत शक्ती कपूरच 'व्हिलन'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरून श्रद्धाला आणलं होतं खेचून...

फिल्मी : क्या बात है! चाहत्याचे श्रद्धासोबत ठुमके, 'शो मी द ठुमका' गाण्यावर डान्स Video व्हायरल

फिल्मी : Shraddha Kapoor : Video - कडक! श्रद्धा कपूरने वाढदिवसाच्या दिवशी गरमा गरम 'वडापाव'वर मारला ताव; म्हणाली....

फिल्मी : आई मराठी, वडील पंजाबी; बॉलिवूडमध्ये डेब्यूआधी कॉफी शॉपमध्ये काम करायची ही चुलबुली गर्ल

फिल्मी : Ranbir Kapoor : बॉलिवूडचा कमीपणा दाखवण्यात लोकांना मजा वाटतेय, बॉयकॉट ट्रेंडवर रणबीर कपूर स्पष्टच बोलला!

फिल्मी : बॉलिवूडचा वाईट काळ? मग तुमचं तरी काय चाललंय..'BBC न्यूज' च्या पत्रकारावर रणबीरचा पलटवार

फिल्मी : Tu Jhoothi Main Makkaar : रणबीर-श्रद्धा का एकत्र करत नाहीयेत ‘तू झूठी मैं मक्कार’चं प्रमोशन? गडबड काय?