शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : सुधरा नाहीतर..., गेमिंग अ‍ॅपसाठी ईडीचा समन्स मिळालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, मलाही या जाहिरातीसाठी...

फिल्मी : लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचं हटके उत्तर, म्हणाली, शेजारच्या काकू...

फिल्मी : सिराजलाच जाऊन विचारा...; अभिनेत्री श्रद्धा कपूर भडकली? नाराजीचं नक्की कारण काय?

फिल्मी : किती गोड.., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतच्या व्हिडीओवर श्रद्धा कपूरची कमेंट

फिल्मी : Chhichhore Movie Review : छिछोऱ्यांची दुनियादारी

फिल्मी : Baaghi 3 Movie Review : सुपर अ‍ॅक्शनची सुमार फ्लॉप कथा

फिल्मी : Batti Gul Meter Chalu Movie Review : सुखद धक्का!!

फिल्मी : Street Dancer 3D Movie Review : कलेची नवी परिभाषा शिकवणारा

फिल्मी : श्रद्धाचा 'जबरा फॅन', गुडघ्यावर बसून केलं प्रपोज; अभिनेत्रीनं जिकलं मनं पण नेटकऱ्यांनी घेतली शाळा

फिल्मी : सिनेमात जिच्या आजोबांची भूमिका साकारली तिच्याशीच केलं लग्न, दोघांमध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर