शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' पाहायचा करताय विचार? Review वाचून घ्या निर्णय

फिल्मी : खूबसूरत! स्त्री २ चं गाणं रिलीज; श्रद्धा कपूरचं देखणं सौंदर्य अन् वरुण धवनचा कॅमिओ

फिल्मी : ही नटखट छोटी मुलगी आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री; करोडोंच्या घरात महिन्याची कमाई

फिल्मी : 'स्त्री' अन् 'भेडिया' एकत्र! 'खूबसूरत' गाण्यात दिसणार वरुण धवन-श्रद्धा कपूरची रोमँटिक केमिस्ट्री

फिल्मी : Stree 2 : 'स्त्री 2' च्या प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज, 15 ऑगस्ट नव्हे तर त्याआधीच श्रद्धा गाजवणार थिएटर, होणार Night Shows

फिल्मी : वो स्त्री है कुछ भी कर सकती है! श्रद्धा कपूरचं ब्रेकअप? राहुल मोदीला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

फिल्मी : लाल रंगाची अशी कोणती गोष्ट आहे जी जगात भारी आहे? श्रद्धा कपूरने विचारताच चाहते म्हणाले...

फिल्मी : 'स्त्री 2' आधीच 'स्त्री 3' बाबत अपडेट समोर; निर्माते म्हणाले, 'जास्त वाट पाहावी लागणार नाही...'

फिल्मी : वो स्त्री है कुछ भी कर सकती है! लाल साडी, लांब वेणी; श्रद्धा कपूरचा लूक पाहून चाहते घायाळ

फिल्मी : श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत करणार लग्न? अभिनेत्री म्हणाली...