सम आणि विषम पद्धतीनेच दुकान उघडण्याची अट अनेक व्यवसायिकांना मारक ठरते आहे. विशेषत: कॉलेज रोड, गंगापूर रोड आणि त्रंबकरोडसारख्या रुंद रस्त्यांवर मेन रोडवरील दुकानांप्रमाण गर्दी होत नसताना याठिकाणीही हाच नियम लागू करण्यात आल्याने व्यवसायिकांनी तीव्र नार ...
शासनाने सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आणि अडीच ते तीन महिन्यांनंतर बाजारपेठा सुरू झाल्याने मध्यवर्ती बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे महापालिकेने हा गोंधळ टाळण्यासाठी आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला क ...
भंडारदरा येथील भाऊसाहेब अवसरकर यांच्या भांड्याच्या दुकानाला व जनरल स्टोअर्स दुकानाला शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. ...
जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस दाखल झाला असून शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे सारे काही ठप्प झालेले असताना सोमवारपासूनच सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पावसासोबतच बाजारात विविध रंगी छत्र्या, रेनकोट या पावसाळी वस्तूंनी बाज ...
नाशिक शहरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेसह विस्तारीत नाशिकमधील अन्य बाजारपेठादेखील नव्या उमेदीने खुलल्या आहेत. विविध प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने अधिकृतरीत्या सोमवारपासून परवानगी दिली असली तरी त ...
शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि रविवार कारंजा येथे दुपारी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. विशेषत: शालेय साहित्यांची खरेदी करण्यासाठी पालक बाहेर पडल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून आले. ...
जामखेड येथील खर्डा रस्त्यालगत असलेल्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकानात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. यात ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...