Women’s Day 2022 : खास दिवसाचे सेलिब्रेशन म्हणून आपण एकमेकांना भेटवस्तू देऊन हे दिवस स्पेशल बनवतो. आता महिलांना आवडेल आणि आपल्या बजेटमध्ये बसेल असे कोणते गिफ्ट देता येईल याविषयी.... ...
International Women's Day 2022 नेहमीप्रमाणे ड्रेसअप न करता या दिवशी काहीतरी वेगळं, खास ड्रेसिंग करून ऑफिसला किंवा बाहेर जावं असं प्रत्येक महिलाला वाटतं. पण नेमकं काय करता येईल हे सुचत नाही. ...
Shopping tips: साड्यांची जादू आणि नजाकतच वेगळी... आता हेच बघा ना गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या माध्यमातून आलियाने आणलेला पांढऱ्या साड्यांचा ट्रेण्ड (floral saree is in trend) यंदाचा समर सिझन (summer trend for this year) गाजवणार हे नक्की... ...
Beauty Tips : टिकली ही आपल्या संस्कृतीचे प्रतीक असली तरी ती सौंदर्यात भर घालणारी एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच टिकली निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा याविषयी... ...
Shopping tips: लेटेस्ट फॅशननुसार पुन्हा खुलवायचाय तुमचा वॉर्डरोब... मग लो वेस्ट जीन्स (new trend in jeans, high rise) सध्या ठेवून द्या आणि हाय वेस्ट जीन्सवर फोकस करा... खरेदी करायची असेल तर बघा हे ४ पर्याय... स्वस्तात मस्त जीन्स.. ...
Shopping tips for jeans: स्किनी, टाईट जीन्सला मागे टाकत आहे आता अशा बॅगी पॅन्ट किंवा बॅगी जीन्सची फॅशन... सध्या ट्रेडिंग असलेला हा प्रकार तुम्ही खरेदी केला की नाही ? ...
Shopping tips: अनारकली ड्रेसची खरेदी करायची आहे (anarkali dress in low price) आणि ती ही अगदी स्वस्तात? मग हे बघा काही सुंदर पर्याय.. यातले काही ड्रेस तुम्हाला नक्कीच आवडू शकतात.. ...