लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरेदी

खरेदी, मराठी बातम्या

Shopping, Latest Marathi News

Amazon-Flipkart वर बंपर डिस्काउंट कसा मिळतो? वस्तू स्वस्तात विकूनही कंपन्या कशा कमवतात नफा - Marathi News | amazon flipkart sale how companies sell product at heavy discount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazon-Flipkart वर बंपर डिस्काउंट कसा मिळतो? वस्तू स्वस्तात विकूनही कंपन्या कशा कमवतात नफा

Amazon Flipkart Sale : तुम्हाला Amazon आणि Flipkart वर अनेक उत्पादने मोठ्या सवलतीत मिळतात. मात्र, इतका बंपर डिस्काउंट कंपन्या कशा देतात? हे तुम्हाला माहिती आहे का? ...

Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्हीही करता 'ही' चूक? मग अटळ आहे आर्थिक फसवणूक - Marathi News | online shopping dont let your pocket get looted due to looting on e commerce sites | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्हीही करता 'ही' चूक? मग अटळ आहे आर्थिक फसवणूक

Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकदा आकर्षक जाहिराती पाहून आपल्याला खरेदीचा मोह होतो. मात्र, यावेळी काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. ...

बेदाणे खा, पण ते खरेदी करताना 'ही' गोष्ट तपासून घ्या, नाहीतर होईल तब्येतीचं नुकसान - Marathi News | benefits of eating kismis, how to purchase kismis, how to choose proper bedane, proper method of eating kishmish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेदाणे खा, पण ते खरेदी करताना 'ही' गोष्ट तपासून घ्या, नाहीतर होईल तब्येतीचं नुकसान

Benefits Of Eating Kismis: बेदाणे किंवा किसमिस किंवा लाल मनुका तब्येतीसाठी चांगलेच आहेत. पण दुकानातून ते खरेदी करताना काही गोष्टी तपासून घेतल्याच पाहिजेत..(how to choose proper bedane) ...

गणपतीचं डेकोरेशन आकर्षक होण्यासाठी खास टिप्स, झटपट होईल तयारी- मखर दिसेल सुंदर - Marathi News | ganpati decoration ideas, how to decorate ganpati makhar, ganapti festival special decoration, EASY AND SIMPLE TIPS FOR GANPATI DECORATION | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीचं डेकोरेशन आकर्षक होण्यासाठी खास टिप्स, झटपट होईल तयारी- मखर दिसेल सुंदर

Ganpati Decoration Ideas: यंदाच्या गणपतीसाठी कसं डेकोरेशन करावं, असा प्रश्न पडला असेल तर या काही टिप्स बघा....(easy and simple tips for ganapati decoration) ...

यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण, लाईटिंगचे कलश- मोदक आणि तोरण! घरबसल्या करा झटपट खरेदी - Marathi News | Ganapati Festival 2024: LIGHTING DECORATION FOR GANESH UTSAV, ganapati decoration ideas, attractive led lighting shopping at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण, लाईटिंगचे कलश- मोदक आणि तोरण! घरबसल्या करा झटपट खरेदी

Ganapati Festival 2024: यंदाच्या गणेशोत्सवात लाईटिंगचे खूप नवनविन प्रकार बाजारात तसेच ऑनलाईन शॉपिंग साईटवर पाहायला मिळत आहेत. (attractive LED lighting shopping at low price) ...

कपाटात असायलाच हवेत या ५ रंगाचे ब्लाऊज; कोणत्याही साडीवर मॅच होतील-परफेक्ट लूक मिळेल - Marathi News | Fashion Tips : Blouse Color That Will Match With Every Saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपाटात असायलाच हवेत या ५ रंगाचे ब्लाऊज; कोणत्याही साडीवर मॅच होतील-परफेक्ट लूक मिळेल

Fashion Tips : आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला रेडिमेड ब्लाऊज बरेच पाहायला मिळतील. ...

गणपतीच्या डेकोरेशनसाठी बॅकड्रॉप घ्यायचा? ३ स्वस्तात मस्त पर्याय- उठून दिसेल तुमचा बाप्पा - Marathi News | ganapati decoration ideas, attractive backdrop for ganesh festival decoration at low price, online shopping for ganesh festival decorative items | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीच्या डेकोरेशनसाठी बॅकड्रॉप घ्यायचा? ३ स्वस्तात मस्त पर्याय- उठून दिसेल तुमचा बाप्पा

Attractive Backdrop For Ganesh Festival Decoration: गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी बॅकड्रॉपच्या शोधात असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघून घ्या...(online shopping for ganesh festival decorative items) ...

विदेशी वस्तू खरेदीत भारतीयांनी अमेरिका, इंग्लंडलाही टाकले मागे; ‘मेड इन इंडिया’कडे पाठ - Marathi News | In buying foreign goods Indians overtook America and England so 'Made in India' movement takes backside | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विदेशी वस्तू खरेदीत भारतीयांनी अमेरिका, इंग्लंडलाही टाकले मागे; ‘मेड इन इंडिया’कडे पाठ

‘अवलाय’ या रिसर्च कंपनीने जारी केलेल्या अहवालातून समोर आली महत्त्वाची बाब ...