Shoaib malik, Latest Marathi News
India vs Bangladesh, 2nd T20I : Rohit Sharma is all set to play his 100th T20I tonight, Watch the Hitman share his thoughts ...
भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-20त यजमानांना पराभव पत्करावा लागला. पण, हे अपयश मागे सोडून टीम इंडिया राजकोट येथे होणाऱ्या ट्वेंटी-20त विजय मिळवण्याच्या निर्धारानं मैदानावर उतरणार आहे. ...
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला ...
पाकिस्तानचा अष्टपैलू फलंदाज शोएब मलिकनं सोमवारी कॅरेबिनय प्रीमिअर लीगमध्ये दमदार खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. ...
शोएब मलिकनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय मुलीशी विवाहबद्ध झाला. ...
भारतीय जनता पार्टीने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानींचा जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे. ...