लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब मलिक

शोएब मलिक, मराठी बातम्या

Shoaib malik, Latest Marathi News

सानिया मिर्झा ट्विटरवर पुन्हा अॅक्टिव्ह; बघतोस ना बाळा, बाबा बॅटिंग करतोय... - Marathi News | Sania Mirza is active on Twitter; share funny pic with Izhaan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया मिर्झा ट्विटरवर पुन्हा अॅक्टिव्ह; बघतोस ना बाळा, बाबा बॅटिंग करतोय...

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याला 30 ऑक्टोबरला पुत्रप्राप्ती झाली. ...

सानिया मिर्झा - शोएब मलिकच्या बाळाचे फोटो व्हायरल... - Marathi News | Photo of Sania Mirza and Shoaib Malik's baby goes viral ... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया मिर्झा - शोएब मलिकच्या बाळाचे फोटो व्हायरल...

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याच्या घरी काही दिवसांपूर्वी बाळाचा जन्म झाला. ...

सानिया-शोएब यांच्या मुलाचं नाव तुम्हाला माहिती आहे का... - Marathi News | Do you know the name of Sania-Shoaib's son? | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सानिया-शोएब यांच्या मुलाचं नाव तुम्हाला माहिती आहे का...

बऱ्याच जणांना आता सानिया आणि शोएब यांच्या मुलाचे नाव काय असेल, याची उत्सुकता लागून राहिली आहे. ...

बधाई हो! सानिया मिर्झा-शोएब मलिकला पुत्ररत्न - Marathi News | Sania Mirza, Shoaib Malik blessed with a baby boy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बधाई हो! सानिया मिर्झा-शोएब मलिकला पुत्ररत्न

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांना पुत्र झाला. ...

Asia Cup 2018 : भारतीय संघाकडून शिका, शोएब मलिकने पाकिस्तानी खेळाडूंचे कान टोचले - Marathi News | Asia Cup 2018: Pakistan should learn from the Indian team, Shoaib Malik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : भारतीय संघाकडून शिका, शोएब मलिकने पाकिस्तानी खेळाडूंचे कान टोचले

Asia Cup 2018: आशिया चषक स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला होता. सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने स्पर्धेत विजयी सलामीही दिली, परंतु त्यानंतर त्यांनी गाडी रुळावरून घसरली. ...

IND Vs PAK : भारतीय फॅन्स शोएब मलिकला 'जिजू' म्हणून हाक मारतात तेव्हा...  - Marathi News | IND Vs PAK: When Indian fans's calls Shoaib Malik ‘Jiju, Jiju’ during asia cup match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs PAK : भारतीय फॅन्स शोएब मलिकला 'जिजू' म्हणून हाक मारतात तेव्हा... 

IND Vs PAK: पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला असताना मधल्या फळीतील फलंदाज शोएब मलिक नेहमी धावून आला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील पहिल्याच सामन्यात त्याने संघाला अफगाणिस्तानविरुद्ध थररार विजय मिळवून दिला. ...

IND vs PAK : जडेजाचा नेम चुकला आणि रन आऊट होण्याची पुनरावृत्ती टळली - Marathi News | IND vs PAK: Ravindra Jadeja's aim was wrong and the run out did not happen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : जडेजाचा नेम चुकला आणि रन आऊट होण्याची पुनरावृत्ती टळली

ही गोष्ट घडली ती भुवनेश्वर कुमारच्या ४०व्या षटकात. या षटकातील चौथ्या षटकात मलिकला रन आऊट करण्याची संधी होती. ...

Asia Cup 2018 : सानिया मिर्झासाठी पती शोएब मलिकचा नवा लुक - Marathi News | Asia Cup 2018: Shoaib Malik's new look for Sania Mirza | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : सानिया मिर्झासाठी पती शोएब मलिकचा नवा लुक

Asia Cup 2018 : पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात असून 2012नंतर पुन्हा आशिया चषक उंचावण्यासाठी खेळाडू आतुर आहेत. ...