लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
Umran Malik Shoaib Akhtar: भारताच्या उमरान मलिकने शोएब अख्तरला दिलं सडेतोड उत्तर! - Marathi News | Indian Pacer Umran Malik befitting reply to Pakistan Cricketer Shoaib Akhtar about breaking record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या उमरान मलिकने शोएब अख्तरला दिलं सडेतोड उत्तर!

अख्तरने उमरानची खिल्ली उडवली होती. ...

शोएब अख्तरची भविष्यवाणी खरी ठरली; जसप्रीत बुमराहला T20 World Cup मधून माघार घ्यावी लागली - Marathi News | Shoaib Akhtar's one-year old prediction on Jasprit Bumrah goes viral after injury news ahead of T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरची भविष्यवाणी खरी ठरली; जसप्रीत बुमराहला T20 World Cup मधून माघार घ्यावी लागली

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ( T20 World Cup) भारतीय संघाला जसप्रीत बुमराहच्या माघारीमुळे मोठा धक्का बसला आहे. ...

IND vs PAK : "अशाच प्रकारे आम्ही टीम इंडियाची जिरवली होती!" बाबर-रिझवानचं कौतुक करताना Shoaib Akhtar बरळला - Marathi News | 'Pakistan ne issi tarah pichle saal India ko maara tha': Shoaib Akhtar reacts after Babar Azam, Mohammad Rizwan fashion 10-wicket win against England in 2nd T20I  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''अशाच प्रकारे आम्ही टीम इंडियाची जिरवली होती!'' बाबर-रिझवानचं कौतुक करताना Shoaib Akhtar बरळला

Pakistan 10-wicket win against England in 2nd T20I - पाकिस्तानने गुरुवारी कराची स्टेडियमवर इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. ट्वेंटी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात २०० धावांचे लक्ष्य बाबर आजम व मोहम्मद रिझवान या जोडीने सहज पार केले. ...

T20 World Cup 2022: "पहिल्या राऊंडमध्येच बाहेर होऊ नका म्हणजे झालं", पाकिस्तानच्या संघावर शोएब अख्तरची नाराजी - Marathi News | pakistan world cup team will be exposed badly in Australia says shoaib akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पहिल्या राऊंडमध्येच बाहेर होऊ नका म्हणजे झालं", PCB वर शोएब अख्तरची टीका

टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा झाली आहे. ...

Shoaib Akhtar: विराट कोहली विश्वचषकानंतर टी-20 फॉर्मेटमधून निवृत्त होऊ शकतो, शोएब अख्तरचा दावा - Marathi News | Shoaib Akhtar has said that Virat Kohli may retire from the T20 format after the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली विश्वचषकानंतर टी-20 फॉर्मेटमधून निवृत्त होऊ शकतो - शोएब अख्तर

 विराट कोहली विश्वचषकानंतर टी-20 फॉर्मेटमधून निवृत्त होऊ शकतो, असे शोएब अख्तरने म्हटले आहे.  ...

Shoaib Akhtar: "त्यांना याबाबत कल्पना नाही", पाकिस्तानच्या प्रशिक्षकाने इंजमाम आणि अख्तरला फटकारले  - Marathi News | Pakistan head coach Saqlain Mushtaq has slammed Shoaib Akhtar and Inzamam ul-Haq  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्यांना याबाबत कल्पना नाही", पाकिस्तानच्या प्रशिक्षकाने इंजमाम, अख्तरला फटकारले 

पाकिस्तानला आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. ...

Shoaib Akhtar on Virat Kohli: विराटने T20 World Cup 2022 नंतर 'या' गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे; Pakistan च्या शोएब अख्तरने दिला सल्ला - Marathi News | Virat Kohli should think on it seriously after T20 World Cup 2022 says Pakistan Cricketer Shoaib Akhtar Asia Cup 2022 IND vs AFG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने टी२० वर्ल्ड कपनंतर 'या' गोष्टीचा विचार केलाच पाहिजे- शोएब अख्तरचा सल्ला

शोएब अख्तरने विराटला दिलेला सल्ला तुम्हाला पटतोय का पाहा.. ...

PAK vs AFG: पराभव होताच अफगाणिस्तानचे चाहते संतापले; खुर्च्यांची केली तोडफोड, शोएब अख्तरने विचारला जाब - Marathi News | After defeat against Pakistan, Afghanistan fans got angry, Pakistani fans were beaten, Shoaib Akhtar angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभव होताच अफगाणिस्तानचे चाहते संतापले; खुर्च्यांची केली तोडफोड, Video Viral

अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तानी चाहत्यांना मारहाण केल्यामुळे शोएब अख्तर संतापला आहे. ...