लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर, मराठी बातम्या

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
'तो' क्रिकेटपटू हिंदू होता म्हणून पाकिस्तानने त्याच्यावर अन्याय केला; शोएब अख्तरचा मोठा गौप्यस्फोट... - Marathi News | Pakistan did injustice to him because he was a Hindu cricketer; Shoaib Akhtar revel Big Secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' क्रिकेटपटू हिंदू होता म्हणून पाकिस्तानने त्याच्यावर अन्याय केला; शोएब अख्तरचा मोठा गौप्यस्फोट...

युसूफ योहाना हा इसाई धर्माचा होता. त्यालाही पाकिस्तानचे खेळाडू त्रास द्यायचे. अखेर योहानाला मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा लागला. ...

सोनाली बेंद्रेवर फिदा होता हा प्रसिद्ध क्रिकेटर, त्याला करायचे होते तिचे अपहरण - Marathi News | When Shoaib Akhtar wanted to kidnap Sonali Bendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेवर फिदा होता हा प्रसिद्ध क्रिकेटर, त्याला करायचे होते तिचे अपहरण

सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या सौदर्यावर तिचे चाहते फिदा होते. केवळ सामान्य लोकच नाहीत तर एक क्रिकेटर देखील तिच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. ...

स्टीव्ह स्मिथच्या तोंडावर चेंडू फेकून मारला असता; पाकच्या पराभवानंतर शोएब अख्तर वैतागला - Marathi News | Shoaib Akhtar Trolls Steve Smith For "No Technique", Says "Would Have Tried To Hurt Him" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह स्मिथच्या तोंडावर चेंडू फेकून मारला असता; पाकच्या पराभवानंतर शोएब अख्तर वैतागला

स्टीव्ह स्मिथच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. ...

मॅच फिक्सिंगबाबत शोएब अख्तरने केला मोठा खुलासा - Marathi News | Shoaib Akhtar reveals match fixing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच फिक्सिंगबाबत शोएब अख्तरने केला मोठा खुलासा

शोएब म्हणाला की, " मी 21 क्रिकेटपटूंच्या विरोधात खेळत होतो. ...

गांगुलीमुळे भारतीयांची मानसिकता बदलली - शोएब अख्तर - Marathi News | saurav Ganguly changed the mindset of Indians - Shoaib Akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुलीमुळे भारतीयांची मानसिकता बदलली - शोएब अख्तर

भारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय बदलाचे खरे श्रेय जाते ते माजी कर्णधार आणि भावी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीलाच... ...

Video : पाकिस्तानची रणनीती वापरून विराट मिळवतोय विजय; शोएब अख्तरचं भारी 'लॉजिक' - Marathi News | Video : Shoaib Akhtar claims Virat Kohli took Pakistan’s ‘attitude’ and started winning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : पाकिस्तानची रणनीती वापरून विराट मिळवतोय विजय; शोएब अख्तरचं भारी 'लॉजिक'

भारतीय संघ सध्या भलत्याच फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियानं एक डाव व 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला. ...

सेहवागपेक्षा रोहित शर्माच भारी; सांगतोय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज - Marathi News | Rohit Sharma is better than virender sehwag; Pakistan's fast bowler said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवागपेक्षा रोहित शर्माच भारी; सांगतोय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज

पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने तर वीरेंद्र सेहवागपेक्षा रोहितच भारी आहे, असे वक्तव्य केले आहे. ...

Nimrita Kumari Death : पाकिस्तानातील हिंदू मुलीच्या हत्येवर शोएब अख्तरनं केलं विधान, म्हणाला की... - Marathi News | Shoaib Akhtar demands justice for Nimrita Kumari | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nimrita Kumari Death : पाकिस्तानातील हिंदू मुलीच्या हत्येवर शोएब अख्तरनं केलं विधान, म्हणाला की...

Nimrita Kumari Death : पाकिस्तानातील अल्पसंख्यांकावर अनन्वित अत्याचार सुरू असल्याचे आरोप होत आहेत. ...