लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर, मराठी बातम्या

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
स्टीव्ह स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करेन; Shoaib Akhtarच्या दाव्याची ICCनं उडवली खिल्ली - Marathi News | Shoaib Akhtar claims he can dismiss Steve Smith in 4 balls; ICC hilariously trolls svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करेन; Shoaib Akhtarच्या दाव्याची ICCनं उडवली खिल्ली

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा त्याच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाज होता. ...

वीरू, गंभीरला शिवीगाळ करू शकतो, पण...; Shoaib Akhtar पुन्हा बरळला - Marathi News | Can use bad language, be abusive towards Sehwag and Gambhir; say Shoaib Akhtar svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरू, गंभीरला शिवीगाळ करू शकतो, पण...; Shoaib Akhtar पुन्हा बरळला

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानं भारतीय खेळाडूंवर टीका करण्याचं सत्र सुरूच ठेवलं आहे. ...

Video : हरभजन सिंगला मारायला गेलो होतो, पण तो वाचला; Shoaib Akhtarचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Video : Shoaib Akhtar Reveals He had Gone to Hit Harbhajan Singh in Hotel Room svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : हरभजन सिंगला मारायला गेलो होतो, पण तो वाचला; Shoaib Akhtarचा धक्कादायक खुलासा

पाकिस्तानी गोलंदाजानं वीरेंद्र सेहवागलाही खोटारडा म्हटलं... ...

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारण्यास अडचण नाही : अख्तर - Marathi News | No problem in accepting India's bowling coaching post: Akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे गोलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारण्यास अडचण नाही : अख्तर

अख्तरने आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. ...

Shoaib Akhtar ला बनायचं आहे टीम इंडियाचा प्रशिक्षक, म्हणतो... - Marathi News | Shoaib Akhtar wants to be the bowling coach of Team India svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shoaib Akhtar ला बनायचं आहे टीम इंडियाचा प्रशिक्षक, म्हणतो...

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सतत वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहिला आहे. ...

Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार - Marathi News | Shoaib Akhtar vows to give befitting reply after receiving notice from PCB's legal advisor svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार

वक्तव्यावर शोएब अख्तर ठाम ...

Shoaib Akhtar अडचणीत, पाकिस्तान क्रिकेट मंडळानं पाठवली नोटिस - Marathi News | Pakistan Cricket Board legal advisor Taffazul Rizvi has sent a legal notice to Shoaib Akhtar svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shoaib Akhtar अडचणीत, पाकिस्तान क्रिकेट मंडळानं पाठवली नोटिस

बेताल वक्तव्यानं नेहमी चर्चेत असलेला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर अडचणीत सापडला आहे. ...

... तर पाकिस्तानकडे वीरेंद्र सेहवागपेक्षाही स्फोटक फलंदाज असता; शोएब अख्तरचा अजब दावा - Marathi News | Shoaib Akhtar claimed former Pakistan batsman Imran Nazir was more talented than Virender Sehwag svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर पाकिस्तानकडे वीरेंद्र सेहवागपेक्षाही स्फोटक फलंदाज असता; शोएब अख्तरचा अजब दावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजाराहून अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाची पाकिस्तानसाठी 3000 धावा करणाऱ्या फलंदाजाची तुलना... ...