खासगी कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे एसटीची शिवशाही तक्रारींच्या कचाट्यात सापडली आहे. यामुळे एसटीची प्रतिमा मलिन होते. एसटीची प्रतिमा सुधारण्यासाठी खासगी कंत्राटदारांवर जबर बसविणे आवश्यक आहे. ...
नागपूर येथून अमरावतीकडे जाणाऱ्या शिवशाही बसने वृद्धाला धडक दिली. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी येथील बसस्थानकासमोर घडला. रामभाऊ नारायण कामडी (७०) रा. परसोडी, असे मृतकाचे नाव आहे. ...
परिवहन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही बसमध्ये ४५ टक्के सवलत तर स्लिपर क्लास बसमध्ये ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई येथील उपमहाव्यवस्थापक सुधीर पंचभाई, नागपूरचे विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी दिली. ...
एस.टी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी च्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवशाही या वातानुकूलित बसमध्ये सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अाणि एस.टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ४२ शिवशाही बसेस आहेत. या ताफ्यात आणखी दोन नवीन स्लीपर कोच गाड्यांची भर पडणार आहे. सध्या रत्नागिरी विभागात ४० शिवशाही गाड्या मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गावर धावत आहेत. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कात टाकत शिवशाही, शिवनेरी या बसेसच्या माध्यमातून खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी राज्यभर ‘एसी’ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. ...