एसटीची ‘शिवशाही’ दिसताच आंदोलकही चार पावले मागे सरकून सन्मान करतात. मात्र एसटी महामंडळाने या बसच्या अब्रूचे धिंडवडे काढले आहेत. चिखलाने भरलेल्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. ...
पुणे-बेंगलोर महामार्गावर भरतगाव वाडी हद्दीत सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जाणारी शिवशाही बस पलटी झाली. यात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ...
खासगी प्रवासी वाहतुकीला तोड देऊन प्रवाशांना आरामदायी सुखकर सेवा पुरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागपूरवरून हैदराबादसाठी शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा शुभारंभ केला आहे. ...