शिवशाहीला प्रवासी मिळावे यासाठी महामंडळाकडून त्रासदायक उपाय केले जात आहे. या प्रकारात प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर ‘लालपरी’ फलाटावर लागत असल्याने गर्दीतून प्रवासाची वेळ येत आहे. ...
आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते. ...
नाशिक-इंदूर या मार्गावरील धुळे आगाराची शिवशाही बस (एम.एच.१८, बी.जी. २१३५) शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून रविवारी (दि.११) आठ वाजता इंदूरच्या प्रवासाला निघाली. यावेळी पाच महिलांसह एकूण १२ प्रवासी बसमध्ये होते. ...