अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून शिवशाही बससेवा सुरू झाली आहे़ परंतु, पुणे, मुंबई आणि नागपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी असताना शिवशाही हैदराबादकडे वळविण्यात आली़ पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावत असताना रेल्वे प्रशासन ...
ठाणे-कोल्हापूरदरम्यान धावणा-या ‘शिवशाही’ चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने १५ दिवसांपूर्वी या बसच्या चालकाने लोणावळा येथे बस बाजूला उभी करून चक्क झोप काढल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांत होणारे वाद हे एसटी महामंडळाला नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ही कटकट बंद करण्यासाठी आणि प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
देऊळगाव राजा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस चिखली-देऊळगाव राजा दरम्यान असोला फाट्यानजीक उलटून रस्त्याखाली गेल्याची घटना १0 जानेवारी रोजी सकाळी घडली. या अपघातामध्ये बसमधील तीन प्रवासी जखमी झाले. ...
पेठ : तालुका शिवसेनेच्या आढावा बैठकीत निर्णयपेठ : आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता नियोजनाच्या दृष्टीने पेठ तालुका शिवसेनेची पक्षीय आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये ‘लोकप्रतिनिधी आपल्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळ ...
आठवडाभरावर आलेले नववर्ष ‘इनकॅश’ करण्यासाठी प्रवासी वाहतूक साधनांमध्ये चढाओढ लागली आहे. यात आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील उडी घेतली आहे. महामंडळाची ड्रीम एसटी शिवशाही आता मुंबई-पणजी मार्गावर धावणार आहे. शुक्रवारपासून ही शिवशाही सुर ...
अकोला : दोन महिन्याआधी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला-पुणे शिवशाही बसगाडीला औरंगाबादमध्येच ब्रेक लागला आहे. पुणे मार्गावर शिवशाहीला अपेक्षित असलेला प्रतिसाद न मिळाल्याने ही बस २२ डिसेंबरपासू ...
खासगी वाहतुकीसोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आधुनिक सुविधा देणारी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. या गाडीची वाढती मागणी पाहता महामंडळाच्यावतीने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना आता ‘शिवशाही’ गाडीसाठीसुद्धा सुरू केली आहे. ...