लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवशाही

शिवशाही, मराठी बातम्या

Shivshahi, Latest Marathi News

‘शिवशाही’च्या हट्टापायी प्रवाशांना भुर्दंड - Marathi News | 'Shivshahi' bus ticket rate create cash problem for passenger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘शिवशाही’च्या हट्टापायी प्रवाशांना भुर्दंड

कामे वेळेत उरकण्यासाठी नाईलाजास्तव २०० रुपयांचा भुर्दंड सहन करून प्रवाशांना शिवशाहीने प्रवास करावा लागतो.  ...

कोकणातून मुंबईत येणारी शिवशाही सुरू, एसटी महामंडळाचा दावा - Marathi News | Konkan to Mumbai, Shiva Shastri is Start, ST corporation claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातून मुंबईत येणारी शिवशाही सुरू, एसटी महामंडळाचा दावा

कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही फेºया सुरळीत आहेत. खासगी कंपनीच्या काही चालकांनी बुधवारी काम बंद केले होते. ...

एसटीचा संप मिटला आता ‘शिवशाहीचा’ सुरू! - Marathi News | ST's contact ended now 'Shivshahi Ki'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचा संप मिटला आता ‘शिवशाहीचा’ सुरू!

दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करत, एसटी महामंडळातील शिवशाहीच्या खासगी चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यानंतर संप पुकारला, यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या शिवशाहीच्या अनेक फे-या रद्द करण्यात आल्या. ...

शिवशाही बसचा उड्डाणपुलावर मुक्काम - Marathi News | Shiva Shahi Bus on flyover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशाही बसचा उड्डाणपुलावर मुक्काम

धनकवडी - सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडी येथील  श्री सदगुरु शंकर महाराज उड्डाणपूलवर बालाजीनगर परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस गेले दोन दिवस बेवारस अवस्थेत उभी आहे. यामुळे उड्डाण पुलावरून सुरू असलेल्या वाहतूकीला एकीकडे अडथळा ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल ; खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट - Marathi News | passengers faces problem due to st strike; Loot of passengers by private transporters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल ; खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी बंद कायम ठेवल्याने शिवाजीनगर एसटी स्थानकात प्रवाशांची माेठी गर्दी झाली हाेती. नायलाजाने प्रवाशांना खासगी बसने दुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत हाेता. ...

खासगी कंत्राटदारांवर जरब हवीच! एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मागणी - Marathi News |  Private contractors must be careful! The demand for senior officials in the ST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी कंत्राटदारांवर जरब हवीच! एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मागणी

खासगी कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे एसटीची शिवशाही तक्रारींच्या कचाट्यात सापडली आहे. यामुळे एसटीची प्रतिमा मलिन होते. एसटीची प्रतिमा सुधारण्यासाठी खासगी कंत्राटदारांवर जबर बसविणे आवश्यक आहे. ...

शिवशाहीच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Death of old age of Shivshahi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिवशाहीच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

नागपूर येथून अमरावतीकडे जाणाऱ्या शिवशाही बसने वृद्धाला धडक दिली. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी येथील बसस्थानकासमोर घडला. रामभाऊ नारायण कामडी (७०) रा. परसोडी, असे मृतकाचे नाव आहे. ...

शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत - Marathi News | Senior citizens discounts on Shivshahi bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत

परिवहन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही बसमध्ये ४५ टक्के सवलत तर स्लिपर क्लास बसमध्ये ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई येथील उपमहाव्यवस्थापक सुधीर पंचभाई, नागपूरचे विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी दिली. ...