दिंडोरी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हा दौऱ्यानिमित्त जानोरी येथील विमानतळावर रविवारी (दि.२३) दुपारी तीन वाजता आगमन झाले. यावेळी दिंडोरी तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. ...
शिवसेनेचा तो काळ वेगळा होता. शिवसेनाप्रमुख आज असते तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा वगैरेंसारखे जे लोक आहेत ते पटक देंगे वगैरे म्हणू शकले नसते, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाकडे शिवसैनिक व मीडियाचे लक्ष लागले होते. शिवसेना गेली चार वर्षे राज्यातील सत्तेत भाजपासोबत असूनही सरकारला ...
पंतप्रधान मोदी यांनी विश्वभ्रमंती केली, मात्र अयोध्येला गेले नाहीत़ त्यांनी राम मंदिराबाबत कायदा बनवावा या कायद्याच्या समर्थनासाठी शिवसेना कोºया कागदावर सही करेल़ पंतप्रधानांनी ठरविल्यास २०१९ पूर्वी राम मंदिराच्या निर्माणास सुरुवात होऊ शकते, असे प्रत ...
मागील काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपा थीम पार्कच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. परंतु आता या कामात ठेकेदाराच जबाबदार असून पालिका प्रशासनातील अधिकारी निर्दोष असल्याचा एक प्रकारे निर्वाळाच सत्ताधारी शिवसेनेने दिला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि त्यामुळे वाढत असलेली महागाई या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे त्यात कडक लक्ष्मीचे पारंपारिक लोककला ...
उद्धव ठाकरेंच्या मोठ्या मुलाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रीय झाले आहेत. मात्र, उद्धव यांचे दुसरे चिरंजीव तेजस यांना.. ...