गेली दोन वर्षे कोरोना परिस्थितीमुळे शिवभक्तांना रायगडावर येता आले नाही, त्यामुळे यावर्षीचा शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी पाच ते सहा लाख शिवभक्त रायगडावर येतील. ...
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने यावर्षी दुर्गराज रायगडावरील ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा खासदार संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाखात साजरा होणार आहे. त्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होणार आहे. ...
Shivrajyabhishek Sangli : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने बुधवारी शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यात सात नद्यांचे पाणी व दुधाचा अभिषेक करण्यात आला. संपूर्ण परिसराला फुलांनी सजवून पेढेवाटपही करण्यात आले. ...
Shivaji University Shivrajyabhishek : अठरापगड जातींमध्ये विखुरलेल्या एतद्देशीय भूमिपुत्रांची गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वातंत्र्य आणि सहिष्णुता या मूल्यांवर महाराजांचे स्वराज्य अधिष्ठित होते, ...
Shivrajyabhishek Zp kolhapur : विविध मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, स्पीकरवर लावण्यात आलेले पोवाडे, अंगणात रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सरदार, मावळ्यांच्या वेशभूषेतील वावर अशा शिवमय वातावरणात रविवारी सकाळी नऊ वाजता येथील जिल्हा ...