सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली. ...
धनंजय मुंडे, मंत्री कृषी, महाराष्ट्र राज्य यांचे संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली दि. २१/०८/२०२४ ते २५/०८/२०२४ या कालावधीत मौजे परळी वै. जि. बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. ...
Crop Insurance: खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार ३१ जुलै रोजी संपुष्टात आली असून ३१ जुलै अखेर राज्यातुन १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर दाखल झाले. ...
Shivraj Singh Chauhan: किमान हमीभावाच्या मुद्द्यावरून आज राज्यसभेमध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. (Monsoon Session Of Parliament ) मात्र केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वि ...