लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवराज सिंह चौहान

शिवराज सिंह चौहान, मराठी बातम्या

Shivraj singh chauhan, Latest Marathi News

ऐकावं ते नवलंच! 'या' कुटुंबाला सरकारी योजनांमधून दरमहा मिळतात 62 हजार रुपये... - Marathi News | madhya-pradesh-family-of-90-people-government-gives-62-thousand-to-17-women-every-month | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ऐकावं ते नवलंच! 'या' कुटुंबाला सरकारी योजनांमधून दरमहा मिळतात 62 हजार रुपये...

या अनोख्या कुटुंबाची पंचक्रोशित खूप चर्चा आहे. ...

पंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार, शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा - Marathi News | cm shivraj singh chouhan says will give 50 percent reservation to women in panchayat election | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :पंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार, शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा

शनिवारी टिमकगडमधील जतारा येथे आयोजित लाडली बहना संमेलनात शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. ...

शेतीला पाणी अन् पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळ, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मिशन जलसिंचन - Marathi News | Water for agriculture and household taps for drinking water, Chief Minister Shivrajsingh Chauhan said Mission Jalsinchan | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :शेतीला पाणी अन् पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळ, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मिशन जलसिंचन

शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ...

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या रोड शोमध्ये लोकांचा मोठा जनसमुदाय - Marathi News | A large crowd of people at Chief Minister Shivraj Singh Chouhan's road show | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या रोड शोमध्ये लोकांचा मोठा जनसमुदाय

"शिवराज भैया का ये कहना, सशक्त बने मध्य प्रदेश की बहना" अशा घोषणा असलेले फलक लावले होते. बहिणींनीही त्यांना राखी भेट दिली. ...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना शिकवला धडा; राहत्या घरावर चालवला बुलडोझर! - Marathi News | bulldozer action after minor girl gangraped in maihar satna mp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना शिकवला धडा; राहत्या घरावर चालवला बुलडोझर!

मैहर प्रशासनाने शनिवारी सकाळीच आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची कारवाई केली. ...

'२१ ते २३ वर्षांच्या महिला, तरुणींचाही ‘लाडली बहन’ योजनेत समावेश’, शिवराज सिंह चौहान यांची घोषणा - Marathi News | '21 to 23 years old women, young women are also included in the 'Ladli Behan' scheme', announced by Shivraj Singh Chauhan | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'२१ ते २३ वर्षांच्या महिला, तरुणींचाही ‘लाडली बहन’ योजनेत समावेश’, शिवराज सिंह यांची घोषणा

'Ladli Behan' scheme: राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडली बहन योजनेमध्ये २१ ते २३ वर्षे वयाच्या महिला आणि तरुणींचा समावेश करण्याता निर्णय घेतला आहे, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. ...

१०० वर्षे जगणारे 'देवतुल्य' असतात; मुख्यमंत्र्यांनी शोकसभेत जागवल्या आठवणी - Marathi News | Those who live 100 years are godlike; Tribute to Maharaja from Chief Minister | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :१०० वर्षे जगणारे 'देवतुल्य' असतात; मुख्यमंत्र्यांनी शोकसभेत जागवल्या आठवणी

विदिशा येथे समाजसेवक तोरणसिंह दांगी यांचे वडिल महाराज सिंह दांगी यांच्या शोकसभेसाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. ...

युद्धपातळीवर राज्यात गोशाळा तयार करा; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आदेश - Marathi News | Build Goshalas in the state on a war footing; Chief Minister Shivraj Singh Chauhan's order | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :युद्धपातळीवर राज्यात गोशाळा तयार करा; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आदेश

तात्पुरत्या स्वरुपात गायी ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी असं त्यांनी सांगितले. ...