शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

महाराष्ट्र : शिवजयंती : शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; राज्यभरातून शिवप्रेमी दाखल

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पुणे : पुण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुक

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराजांचा होता औरंगाबादेत मुक्काम

छत्रपती संभाजीनगर : तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा

जरा हटके : शिवजयंती : रांगोळीतून साकारलं छत्रपती शिवरायांचं मनोहारी रूप, व्हिडीओ व्हायरल!

महाराष्ट्र : शिवजयंती : 'जय भवानी, जय शिवाजी'; शिव जयघोषाने दुमदुमला आसमंत सारा, शिवरायांना मानाचा मुजरा

सोलापूर : शिवप्रेमींचा आविष्कार; पंढरपुरात छत्रपतींची प्रतिमा कोरली केसांमध्ये

गोवा : शिवजयंती : गोवा व शिवरायांच्या संबंधांना सरकारकडून उजाळा