लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका - Marathi News | Shivendrasinharaje Bhosale danced to the song 'Main Who Don' in the Dahihandi ceremony satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका

सातारा : साताऱ्यातील मल्हारपेठेत गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलेला दहीहंडी सोहळा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला; कारण या सोहळ्याला आमदार ... ...

सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी सुरु करावी, अन्यथा..; शिवेंद्रसिंहराजेंनी दिला इशारा  - Marathi News | Maratha reservation It will be available from Devendra Fadnavis says MLA Shivendrasinhraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आराक्षण फडणवीस यांच्याकडूनच मिळेल - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेत मागे कमिशन बाॅडी असल्याचा घणाघात ...

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक - Marathi News | MLA Shivendrasinhraje Bhosale's Facebook page hacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या फेसबुक पेजवर दररोज शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केले जातात. ...

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक - Marathi News | Official Facebook page of MLA Shivendrasinhraje hacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक

 अमेरिकेतील कार्यालयाला सायबर सेलकडून मेल... ...

महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, शिवेंद्रसिंहराजे यांचा इशारा - Marathi News | Offensive statements on great men will not be tolerated, warns MLA Shivendrasinharaje bhosle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, शिवेंद्रसिंहराजे यांचा इशारा

साताऱ्यातील 'त्या' प्रकरणाचे सत्य शोधून काढा ...

सातारा जिल्ह्यात दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार - Marathi News | Two Cable Stay Bridges will be constructed in Satara district, tourism growth will be boosted | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार

२५ किलोमीटर अंतराचा प्रवासही वाचणार ...

दादागिरीने काही होत नाही, आम्हीही भीक घालत नाही; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा  - Marathi News | Bullying does nothing, nor do we beg Target of Shivendrasinghraje on Udayanaraje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दादागिरीने काही होत नाही, आम्हीही भीक घालत नाही; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा 

सातारा बाजार समितीसाठी शासनाने जागा दिलेली आहे. ...

शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ - Marathi News | Sharad Pawar is supported by common people in Satara, but Udayanraje, Shivendrasinhrajee and now Ramrajeraje have left their support | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ

अगोदर शिवेंद्रसिंहराजे नंतर उदयनराजे आणि आता रामराजे ...