लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
सातारा : सत्ताधाऱ्यांकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई : शिवेंद्रसिंहराजे भोसले - Marathi News | Satara: Cleanliness of Municipal Corporation's Collectors: Shivendra Singh Bhojle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सत्ताधाऱ्यांकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील सत्ताधारी शहर सफाईच्या ठेक्यातून जनतेच्या पैशांची नासाडी करत आहेत. शहर स्वच्छतेच्या नावाखाली साताऱ्यात पालिकेची तिजोरी साफ करण्याचा उद्योग सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे, असा गंभीर आरोप नगरविकास आघाडीचे अध्यक्ष आ ...

सातारा : सुरुचीप्रकरणी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना जामीन - Marathi News | Satara: Udayanraje, Shivendra Singh, bail for the murder case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सुरुचीप्रकरणी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना जामीन

सुरुची धुुमश्चकीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी मंजूर केला. ...

सातारा : साखळी येथील शिवपुतळा पुन्हा सन्मानाने बसवा : शिवेंद्रसिंहराजे भोसले - Marathi News | Shiv Sutlej to resign with respect: Shivendra Singh Bhojle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : साखळी येथील शिवपुतळा पुन्हा सन्मानाने बसवा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत देशाचे आराध्यदैवत. महाराष्ट्राची आणि प्रत्येक मराठी मनाची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा गोवा राज्यातील साखळी या नगरपालिकेकडून हटवण्यात आला. ही खेद आणि चिंतेची बाब आहे. गोवा सरकारने साखळी येथील शिवाजी ...

सातारा : उच्च न्यायालयाकडून दोन्ही राजेंच्या १९ समर्थकांना जामीन, साताऱ्यात न फिरकण्याची अट - Marathi News | Satara: The bail granted to 19 supporters of both the states from the High Court, and the condition of not going to Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : उच्च न्यायालयाकडून दोन्ही राजेंच्या १९ समर्थकांना जामीन, साताऱ्यात न फिरकण्याची अट

सुरुचि धुमचश्क्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या १९ कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. चार्ज दाखल होत नाही तोपर्यंत संबंधितांना सातारा शहर आणि तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्य ...

VIDEO- उदयनराजे, शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा हॉस्पिटलमध्ये डान्स, रुग्णांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Udayanraje, Shivendra Raja's supporters' dance in hospital, patients' T-shirt and Bermuda 'video on social media viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO- उदयनराजे, शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा हॉस्पिटलमध्ये डान्स, रुग्णांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

सुरूची राडा प्रकरण : आमदार शिवेंद्रराजे गटाच्या कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन - Marathi News | suruchi case: The arrest of the activists of the MLA Shivendra Raje, anticipatory bail | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुरूची राडा प्रकरण : आमदार शिवेंद्रराजे गटाच्या कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन

'सुरूची राडा'प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या सात कार्यकर्त्यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...