लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
नरेंद्र पाटलांच्या शुभेच्छा शिवेंद्रराजेंना अन् टेन्शन उदयनराजेंना - Marathi News | LOk Sabha Election 2019 Narendra Patil wish to Shivendra Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र पाटलांच्या शुभेच्छा शिवेंद्रराजेंना अन् टेन्शन उदयनराजेंना

शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नरेंद्र पाटील यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच साताऱ्यात एकच राजे, शिवेंद्रराजे असं म्हणत अप्रत्यक्षरित्या उदयनराजे यांना टोला लगावला. ...

मनोमिलनाच्या आणाभाका घेत मावळ्यांना साद! दोन्ही राजे भावनिक - Marathi News |  Mavalani taking a break! Both kings are emotional | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मनोमिलनाच्या आणाभाका घेत मावळ्यांना साद! दोन्ही राजे भावनिक

सातारा आणि जावळी तालुक्यात पुन्हा एकदा भावनेच्या मुद्द्यावर मनोमिलनाचे संगीत वाजू लागले आहे. दोन्ही राजेंनी जाहीरपणे इथून पुढच्या काळात बंध मजबूत ठेवण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत. राजेंनी केलेल्या आवाहनाला मावळ्यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात प्रति ...

उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंची गळाभेट :सातारा जिल्ह्यात पुन्हा मनोमिलनाचे पर्व - Marathi News |  Udayanaraje- Shivendra Sinhaganja Ghatbhate: Celebration of Manoililana again in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंची गळाभेट :सातारा जिल्ह्यात पुन्हा मनोमिलनाचे पर्व

सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जावळी मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात सभापीठावर दोन्ही राजेंनी इथून पुढच्या काळात मनोमिलन कायम करण्याच्या आणाभाका घेतल्या. ...

साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित - Marathi News | Udayan Rajen's nomination from Satara is fixed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित

शरद पवार म्हणाले, राजाला साथ द्या ...

...तर शिवेंद्रराजेंनी भाजपात जावे; समर्थकांची मागणी - Marathi News | ... Shivendra Rajeni should go to BJP; Demand for supporters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :...तर शिवेंद्रराजेंनी भाजपात जावे; समर्थकांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असेल, तर राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये जावे, अशी भूमिका नगरविकास आघाडीच्या (नविआ) सदस्यांनी घेतली आहे. ...

उदयनराजेंना शिवेंद्रराजेंकडून 'मिसळीचा झटका'?; संभाव्य भाजपा उमेदवाराशी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'! - Marathi News | Shivendraraje and Narendra Patils breakfast diplomacy in Satara, pressure on Udayanraje Bhosale camp | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंना शिवेंद्रराजेंकडून 'मिसळीचा झटका'?; संभाव्य भाजपा उमेदवाराशी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'!

गेल्या महिन्यात, झालं गेलं विसरून जाऊन मनोमीलनाचे संकेत देणारे दोन राजे पुन्हा आमने-सामने उभे ठाकणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.      ...

पाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड उत्तर द्या, बदलापुरातून शिवेंद्रसिंह राजेंची मागणी - Marathi News | Answer to the Pakistani operations: Shivendra Singh Raje Bhosale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड उत्तर द्या, बदलापुरातून शिवेंद्रसिंह राजेंची मागणी

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला ही दुर्दैवी घटना असून पाकिस्तानच्या अशा छुप्या कारवायांना आता केंद्र सरकारने सडेतोड उत्तर दिले पाहिजे ...

'राजां'ची झाली 'युती'; शिवेंद्रराजे बनले उदयनराजे, पवारांच्या गाडीचे सारथी! - Marathi News | sharad pawar travels with udayanraje bhosale and shivendraraje bhosale in satara | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :'राजां'ची झाली 'युती'; शिवेंद्रराजे बनले उदयनराजे, पवारांच्या गाडीचे सारथी!

सातारा, एका खासगी कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात आले असता त्यांनी खासदार उदयनराजे भोसले , शिवेंद्रसिंहराजे भोसले ... ...