लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले रुग्णालयात - Marathi News | Shivendra Singhraj Bhosale hospitalized due to ill health | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले रुग्णालयात

सातारा : साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ... ...

प्रकृती ढासळल्यानं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मुंबईला हलविले - Marathi News | mla shivendra raje bhosale health update : shifted to mumbai for further treatment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रकृती ढासळल्यानं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मुंबईला हलविले

भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रात्री उशिरा प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम - Marathi News | Hug Day: Accusations against each other in politics - When transplant leaders hug each other, everyone is shocked | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम

उदयनराजेंचा पराभव हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान; संजय राऊत भाजपवर बरसले - Marathi News | defeat of Udayan Raje is an insult of the descendants of Shivaji Maharaj; Sanjay Raut blamed on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंचा पराभव हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान; संजय राऊत भाजपवर बरसले

गेले दोन दिवस यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. उदयनराजेंनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या नावातील शिव काढून टाका, शिवसेनाभवनावर शिवाजी महाराजांचा पुतळा बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली का ठेवला असा प्रश्न विचारला होता. ...

'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?' - Marathi News | 'Maharashtra knows that he was born in the family of Chhatrapati, what proof does sanjay Raut want?- Shivendra Raje | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?'

संजय राऊत यांनीच वाद संपवावा. ...

'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समज - Marathi News | Nobody can be compared to Chhatrapati Shivaji Maharaj - Shivendra Raj Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समज

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला ...

आनेवाडी टोल नाका आंदोलनप्रकरणी भाजपाचे आमदार शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Fir Register Against BJP MLA Shivendra Raje Bhosale For Protesting Against Aanewadi Toll Plaza | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनेवाडी टोल नाका आंदोलनप्रकरणी भाजपाचे आमदार शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल

आम्हाला मुख्य महामार्ग आणि त्याला लागून असलेले सर्व्हिस रोड खडेमुक्त हवे आहेत. ...

आनेवाडी टोलनाका पाडला बंद, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार - Marathi News | Avanwadi Tolonaka Padla closed, MLA Shivendra Sinharan initiative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आनेवाडी टोलनाका पाडला बंद, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आनेवाडी टोलनाका बंद पाडून निदर्शने केली. तसेच यावेळी टोल वसुलीही बंद पाडली. ...