शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. Read More
सातारा : जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकारण बदलणार आहे. तालुक्यात दहशत माजविणाऱ्यांना पुरून उरू. विरोधक संघर्षाची भाषा वापरत ... ...
Satara News: सातारामधील नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे (Udayanraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे (Shivendrasinghraja Bhosale) या भाजपाच्या दोन राजेंना एकाचवेळी पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ...
Shivendrasinghraje Bhosale And Udayanraje Bhosale : "सातारकरांचे काहीही देणे-घेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेवूनच ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ हा नेहमीचा पायंडा सुरू ठेवला आहे." ...
या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Shivendrasinghraja Bhosale Highway Satara : पावसामुळे सातारा- पुणे या राष्ट्रीय महामार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली असून वाहनचालक आणि प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. सातारा ते पुणे महाम ...