शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. Read More
Shivendrasinghraja Bhosale: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांचे कान भरले आहेत. त्यांनी आपल्या पराभवाचे खापर आमच्यावर फोडू नये, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. ...
सलग तीन टर्म संचालकपदी असलेल्या नितीन पाटील यांचे नाव राष्ट्रवादीतून अध्यक्षपदासाठी सर्वांत आघाडीवर आहे, तर दुसऱ्या बाजूला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीच पुन्हा अध्यक्षपद हाती घ्यावे, यासाठी भाजपमधून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. ...
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल लागला आणि बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादीमधील नाराजी समोर आली. कोण निवडणूक आलं, यापेक्षा कोणाचा करेक्ट गेम केला याचाच आनंद राष्ट्रवादीतील काही नेत्यांना झाल्याचे दिसून आले. त्यावरून आता जिल्ह्यातील पुढील राजकारणाच ...
सातारा : जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकारण बदलणार आहे. तालुक्यात दहशत माजविणाऱ्यांना पुरून उरू. विरोधक संघर्षाची भाषा वापरत ... ...