शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

सातारा : Udayanraje Bhosale : कितीही शड्डू ठोका, आता मी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेच..., उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड! 

सातारा : साताऱ्यात भाजपच्या बैठकीत उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रिपदाचा ठराव

सातारा : सातारा जिल्ह्यात आणखी दोन लाल दिवे; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली 

सातारा : सातारा-जावली लोकसभेसाठी की फँक्टर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका महत्त्वाची 

सातारा : Satara: शिवेंद्रराजेंसाठी काकींचा मारदेखील खाल्ला; उदयनराजेंनी जागवल्या लहानपणीच्या आठवणी 

सातारा : मुनावळे जलपर्यटनासाठी शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; इतरांनी श्रेय घेऊ नये - राजू भोसले

सातारा : मराठा आरक्षणाला पाठिंबाच, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : “छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ वाढवू नये”: शिवेंद्रसिंहराजे

सातारा : चुकीचे आरोप करणाऱ्यांना भीक घालत नाही, उदयनराजे भोसले यांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

सातारा : Satara: घरपट्टीबाबत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट करावी, शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलं आव्हान