शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. Read More
सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जावळी मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात सभापीठावर दोन्ही राजेंनी इथून पुढच्या काळात मनोमिलन कायम करण्याच्या आणाभाका घेतल्या. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असेल, तर राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये जावे, अशी भूमिका नगरविकास आघाडीच्या (नविआ) सदस्यांनी घेतली आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला ही दुर्दैवी घटना असून पाकिस्तानच्या अशा छुप्या कारवायांना आता केंद्र सरकारने सडेतोड उत्तर दिले पाहिजे ...