शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. Read More
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील सदस्य शिवानीचा आज वाढदिवस आहे. बर्थडेच्या दिवशी शिवानी बिग बॉसच्या घरात असली तरी तिचे चाहते महाराष्ट्रभर तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आहेत. ...
पत्रकार परिषदेत खरी चर्चा रंगली ती म्हणजे वीणा आणि शीव यांच्या नात्याची... वीणा आणि शीव हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे आपल्याला कार्यक्रमात पाहायला मिळते. ...