लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे

Shivani surve, Latest Marathi News

शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. 
Read More
जाणून घ्या बिग बॉसने का म्हटले,... तर सर्व सदस्यांना करणार नॉमिनेट - Marathi News | bigg boss marathi 2 Day synopsis 9 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या बिग बॉसने का म्हटले,... तर सर्व सदस्यांना करणार नॉमिनेट

बिग बॉस मराठी २ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ...

बिग बॉस मराठी २ : घरातील ही आहे मॉनिटर - Marathi News | Bigg Boss Marathi 2: This is the monitor in the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : घरातील ही आहे मॉनिटर

बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित बिचुकले पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले आहेत. शिवानी सुर्वे आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये देखील बरेच वाद झाले. ...

बिग बॉस मराठी २ : वीणा-शिवानीमध्ये बाचाबाची तर अभिजित बिचुकलेंच्या डोळ्यात आलं पाणी - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Veena-Shivani's fight and Abhijit Bichukale cried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : वीणा-शिवानीमध्ये बाचाबाची तर अभिजित बिचुकलेंच्या डोळ्यात आलं पाणी

अनेक लोक एकत्र आले की भांड्याला भांडं लागणारच, शब्दाला शब्द लागणारच आणि गैरसमज होणारच... त्यात बिग बॉसचे घर म्हटले की हे स्वाभाविकच आहे. ...

बिग बॉस मराठी २ : विद्याधर जोशींनी सांगितले का आहेत ते इंडस्ट्रीमध्ये 'बदनाम' - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Vidyadhar Joshi said why they are dishonourable in the industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : विद्याधर जोशींनी सांगितले का आहेत ते इंडस्ट्रीमध्ये 'बदनाम'

बिग बॉसच्या घरात अवघे दोन दिवस झालेत आणि आतापासूनच या घरातले स्पर्धक मजेशीररित्या एकमेकांशी जुळवून घेत आहेत. ...

बिग बॉस मराठी २ : शिवानी जपतेय सामाजिक भान, वाचून तुम्हालाही वाटेल तिचा अभिमान - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Social awarness of Shivani Surve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : शिवानी जपतेय सामाजिक भान, वाचून तुम्हालाही वाटेल तिचा अभिमान

‘बिग बॉस मराठी सिझन 2’ मध्ये देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करत आहे. तिचे स्टाइलिश आउटफिट, एक्सेसरीज आणि शूजची क्रेझ तिच्या फॅन्समध्ये आहे ...