लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवानी रांगोळे

शिवानी रांगोळे, मराठी बातम्या

Shivani rangole, Latest Marathi News

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
Read More
शिवानी रांगोळे आणि क्षितीज दातेची नवीन वेबसीरिज 'बे दुणे तीन' - Marathi News | Shivani Rangole and Kshitij Date's new web series 'Be Dune Teen' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळे आणि क्षितीज दातेची नवीन वेबसीरिज 'बे दुणे तीन'

Shivani Rangole and Kshitij Date : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता क्षितीज दाते लवकरच एका नव्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत ...

सून माझी लाडाची! शिवानी रांगोळेसाठी सासूबाईंनी लिहिली खास पोस्ट; म्हणाल्या-"मोठी हो, पण..." - Marathi News | actress mrinal kulkarni share special post on the occasion of daughter in law shivani rangole birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सून माझी लाडाची! शिवानी रांगोळेसाठी सासूबाईंनी लिहिली खास पोस्ट; म्हणाल्या-"मोठी हो, पण..."

"तू आमच्या आयुष्यात आलीस अन्…", अभिनेत्री शिवानी रांगोळेबद्दल सासूबाई काय म्हणाल्या? ...

"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा - Marathi News | actor sagar deshmukh emotional experience of fan while shooting dr babasaheb ambedkar marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा' मालिकेच्या शूटिंगवेळेस भेटायला आलेल्या चाहत्याचा विलक्षण अनुभव शेअर केला आहे ...

'आता थांबायचं नाय' पाहण्याचा विचार करताय? मराठी अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट वाचा, म्हणाली- - Marathi News | marathi acress shivani rangole talk about ata thambaycha nay movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता थांबायचं नाय' पाहण्याचा विचार करताय? मराठी अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट वाचा, म्हणाली-

मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळेने 'आता थांबायचं नाय' सिनेमा पाहून तिची खास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे तुम्हीही सिनेमा पाहायचा विचार करत असाल तर ही पोस्ट नक्की वाचा ...

परदेशात असताना मास्तरीणबाई म्हणून हाक...; शिवानी रांगोळेला फ्लाइटमध्ये आला अनोखा अनुभव - Marathi News | Called as Mastrinbai while abroad...; Shivani Rangole had a unique experience on a flight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परदेशात असताना मास्तरीणबाई म्हणून हाक...; शिवानी रांगोळेला फ्लाइटमध्ये आला अनोखा अनुभव

Shivani Rangole : शिवानी रांगोळे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिला आलेल्या अनोख्या अनुभवाबद्दल तिने सांगितले आहे. ...

ऑनस्क्रीन सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवानी रांगोळेने शेअर केली पोस्ट, म्हणाली-"भविष्यात आपल्याला..." - Marathi News | marathi television actress tula shikvin changlach dhada fame shivani rangole share special post for kavita medhekar birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रीन सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवानी रांगोळेने शेअर केली पोस्ट, म्हणाली-"भविष्यात आपल्याला..."

अभिनेत्री शिवानी रांगोळेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा न चुकता..."; शिवानी रांगोळीची डॉ. वीणा देव यांच्यासाठी भावुक पोस्ट - Marathi News | marathi actress shivani rangole emotional post about late dr. veena dev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा न चुकता..."; शिवानी रांगोळीची डॉ. वीणा देव यांच्यासाठी भावुक पोस्ट

शिवानी रांगोळेने मृणाल कुलकर्णी यांची आई डॉ. वीणा देव यांच्यासाठी लिहिलेली भावुक पोस्ट चर्चेत आहे (shivani rangole) ...

"अत्याचाराच्या घटना ऐकुन त्रास होतो..." मास्तरीण बाईंची बाप्पाकडे तक्रार; मन मोकळं करत म्हणते..,  - Marathi News | tula shikvin changlach dhada fame actress shivani rangole video prayed for girls saftey to ganpati bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अत्याचाराच्या घटना ऐकुन त्रास होतो..." मास्तरीण बाईंची बाप्पाकडे तक्रार; मन मोकळं करत म्हणते.., 

सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे आज आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. ...