मविआ सरकारला नुकतीच २ वर्ष पूर् झाली, मविआ सरकार ५ वर्ष चालेल असं राज्यातले नेते सांगत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र प्रचंड अस्वस्थता आहे. ज्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेना पुणे ग्रामीणमध्ये रुजवली, वाढवली त्यांच्यावरच शिवसेना संपवू नका, शिवसैन ...