lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवाजीराव आढळराव

Shivajirao Adhalrao Patil Latest News

Shivajirao adhalrao, Latest Marathi News

Shivajirao Adhalrao Patil  : 
Read More
अमोल कोल्हेंनी आमदाराच्या पत्नीचे आशीर्वाद घेतले अन् नंतर थेटच बोलले; आढळरावांची धाकधूक वाढवणार? - Marathi News | shirur mp Amol Kolhe took the blessings of the MLA dilip mohite patils wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हेंनी आमदाराच्या पत्नीचे आशीर्वाद घेतले अन् नंतर थेटच बोलले; आढळरावांची धाकधूक वाढवणार?

Shirur Lok Sabha: अमोल कोल्हे यांच्याकडून निवडणूक काळात दिलीप मोहितेंची पडद्याआडून मदत मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ...

VIDEO: "मी नौटंकी करत नाही, सामान्यांच्या प्रश्नांसाठी..." शिवनेरीवरून आढळरावांच्या प्रचारास सुरुवात - Marathi News | "I don't do gimmicks, in the battlefield for common people's questions" campaign of Adharao Patal starts from Shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी नौटंकी करत नाही, सामान्यांच्या प्रश्नांसाठी..." शिवनेरीवरून आढळरावांच्या प्रचारास सुरुवात

शिवनेरीच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे.... ...

मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा जनतेमध्ये घाम गाळणे अवघड; अजित पवारांची डॉ. कोल्हेंवर टीका - Marathi News | It is more difficult to sweat in public than to work in serials; Ajit Pawar's Dr. Criticism of foxes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा जनतेमध्ये घाम गाळणे अवघड; अजित पवारांची डॉ. कोल्हेंवर टीका

आढळराव पाटील यांची घरवापसी झाली आहे. मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा जनतेमध्ये घाम गाळणे अवघड असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली.... ...

शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले; आढळरावांवर ठाकरेंच्या गोटातून पहिला वार - Marathi News | shivsena ubt leader ambadas danve slams shivajirao adhalrao after joing ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले; आढळरावांवर ठाकरेंच्या गोटातून पहिला वार

Shivsena UBT: तब्बल दोन दशके राष्ट्रवादीसोबत संघर्ष करणाऱ्या आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आढळराव यांच्यावर टीका केली आहे. ...

शिवाजीराव आढळरावांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश; २० वर्षांनंतर पुन्हा हाती घेतलं घड्याळ - Marathi News | Shirur lok sabha election Shivajirao Adhalrao joins ajit pawar NCP today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव आढळरावांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश; २० वर्षांनंतर पुन्हा हाती घेतलं घड्याळ

Shirur Lok Sabha: राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांची तब्बल दोन दशकांनंतर घरवापसी झाली आहे. ...

शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील २६ मार्चला करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Lok sabha Election 2024: Shiv Sena leader Shivajirao Adharao Patil will join Ajit Pawar's NCP on March 26 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील २६ मार्चला करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Shivajirao Adhalrao Patil : राज्यात मिशन ४५ प्लस यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही एकदिलाने काम करणार असा विश्वास शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.  ...

शिरूर लोकसभा निवडणूक: अखेर दिलीप मोहिते पाटलांची आढळरावांशी दिलजमाई - Marathi News | Shirur Lok Sabha Election: Finally Dilip Mohite Patal's Conciliation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभा निवडणूक: अखेर दिलीप मोहिते पाटलांची आढळरावांशी दिलजमाई

पक्षाच्या हितासाठी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम करणार असल्याचे दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले.... ...

आढळरावांनी भेट घेतली, पण दिलीप मोहितेंचा विरोध कायम; राजकीय भूमिकेबाबत मोठी घोषणा - Marathi News | ncp mla Dilip Mohite Made a big announcement after Shivajirao Adhalrao meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आढळरावांनी भेट घेतली, पण दिलीप मोहितेंचा विरोध कायम; राजकीय भूमिकेबाबत मोठी घोषणा

शिवाजी आढळराव यांनी घेतलेल्या भेटीनंतरही दिलीप मोहिते पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी पक्षाला आक्रमक इशारा दिला आहे. ...