शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील व प्रसिध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत असल्याने दिल्याने चुरस निर्माण झाली होती. ...
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रीक केली होती. राष्टवादीचे देवदत्त निकम यांचा त्यांनी तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला. ...