विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर सोमवारी (दि. १६) निदर्शने करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने गुरुवारी द्वारसभेत घेतला. ...
शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या एम. फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी एकूण ११८२ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यापीठातर्फे आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता अर्ज करण्याची प्र ...
राज्य शासनाच्या तेरा कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत शिवाजी विद्यापीठात सुमारे तेरा हजार रोपांच्या लागवडीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी प्रारंभ करण्यात आला. ...
गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात. ...
‘खुल्या प्रवर्गातील पदोन्नती प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो’, ‘ वेतन फरक मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी शुक्रवारी विद्यापीठात निदर्शने केली. ...
शिवाजी विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दि. २२ ते २९ मे दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी या अभ्यासक्रमांच्या प्रश्न बँक (क्वेश्चन बँक) तयार करण्य ...
मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वेळ देता येईल. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासह विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठातील घटकांतून व्यक्त होत ...
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ पदाची परीक्षा दि. १३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे या दिवशी शिवाजी विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल या द्वितीय सत्रात होणारा ‘पर्यावरण अभ्यास’ या विषयाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे. हा पेपर दि. २० मे रोजी पूर्वन ...