शेतकऱ्यांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केले. ...
विविध स्वरूपातील शुल्क भरून घेण्यासाठीची शिवाजी विद्यापीठातील कॅशलेसची सुविधा सुरळीतपणे सुरू आहे. या सुविधेची गती वाढविण्यासाठी लवकरच ‘पीओएस’ मशीनची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे मुख्य लेखापाल प्रमोद पेटकर यांनी मंगळवारी सांगितले. ...
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे उद्योगात परिवर्तन करण्यासाठी त्यांना पाठबळ, प्रोत्साहन देणे व मार्गदर्शन करणे, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि सांगली येथील समृद्धी टीबीआय फौंडेशन यांच्यादरम्यान मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला. ...
शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी दुपारी शिवाजी विद्यापीठात सुरु असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक काहीकाळ रोखून ...
विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर सोमवारी (दि. १६) निदर्शने करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने गुरुवारी द्वारसभेत घेतला. ...
शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या एम. फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी एकूण ११८२ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यापीठातर्फे आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता अर्ज करण्याची प्र ...
राज्य शासनाच्या तेरा कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत शिवाजी विद्यापीठात सुमारे तेरा हजार रोपांच्या लागवडीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी प्रारंभ करण्यात आला. ...
गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात. ...